"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→दुसरा विवाह: ऐतिहासिक घटनांना, सध्याच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे संदर्भ कसे चालतील. |
ऐतिहासिक घटनांना आणि तथ्यांना दिलेले सध्याच्या वर्तमानपत्रांचे, ब्लोगचे, युटूबचे संदर्भ हटवले. खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ ८२:
''' डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' ([[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] – [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]]), '''बाबासाहेब आंबेडकर''' नावाने ओळखले जात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref>
आंबेडकरांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.
त्यांचा जन्मदिवस [[आंबेडकर जयंती]] सुद्धा दरवर्षी भारतात साजरी केली जाते.<ref>http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015</ref>
ओळ १३५:
<blockquote>
आपल्या सावलीमुळे हिंदू भ्रष्ट होऊ नयेत म्हणून पेशवाईत [[अस्पृश्य]]ाला सार्वजनिक रस्ते वापरण्याची बंदी होती. अस्पृश्याने चुकूनही आपला विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात किंवा हाताला काळा दोरा बांधावा असा दंडक होता. त्यामुळे त्याची अस्पृश्य म्हणून ओळख पटत असे. [[पुणे]] ही पेशव्यांची राजधानी. पुण्यात ज्या जमिनीवर अस्पृश्य चालेल ती जमीनसुद्धा शुद्ध व्हावी यासाठी अस्पृश्यांना कमरेत एक केरसुणी झाडू लटकवावी लागत असे. असेच अस्पृश्यांची थुंकी रस्त्यात पडली आणि त्यावर चुकून एखादा सवर्ण हिंदूचा पाय पडला तर, तो अपवित्र होऊ नये म्हणून थुंकी गोळा करण्यासाठी अस्पृश्याला गळ्यात एक मडके लटकवावे लागत असे.
</blockquote>
ओळ ४१४:
* [[द प्रॉब्लम ऑफ द रूपी|रुपयाची समस्या]] <ref name=autogenerated3>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aygrt.net/publishArticles/651.pdf |accessdate=28 November 2012}}{{dead link|date=May 2016|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131102191100/http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |archivedate=2 November 2013 |df=dmy-all}}</ref><ref name=autogenerated1>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130228060022/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |archivedate=28 February 2013 |df=dmy-all}}</ref>
[[भारतीय रिझर्व्ह बँक]] (आरबीआय) ही आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवर आधारित होती.
== बुद्ध जयंतीचे प्रणेते ==
ओळ ४६२:
वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. ते एक निष्ठावान संपादक आणि सव्यसाची लेखक होते. ते चळवळीत वर्तमानपत्र खूप महत्त्वाचे मानीत. ते म्हणतात, “कोणतेही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.” यामुळे त्यांनी आपल्या चळवळीत पाच वर्तमानपत्रे वापरली.<ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&start=12</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|title=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC/|title=पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर|website=prahaar.in|language=en-US|access-date=2018-03-26}}</ref>
३१ जानेवारी १९२० रोजी, बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्याला वाचा फोडण्यासाठी ''[[मूकनायक]]'' हे पहिले [[पाक्षिक]] सुरू केले. यासाठी त्यांना [[कोल्हापूर]] संस्थानाचे छ. [[शाहू महाराज]] यांनी आर्थिक मदत केली होती. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी ''[[बहिष्कृत भारत]]'' हे वृत्तपत्र सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी स्वतःला दलितांचे हितचिंतक समजणारे महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
[[गंगाधर पानतावणे]] यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, "या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते."<ref>https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=</ref>
ओळ ५८७:
=== आंबेडकर जयंती ===
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती}}
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] साजरी करतात. [[महाराष्ट्र सरकार]]ने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही [[ज्ञान दिवस]] म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-03-16}}</ref><ref>https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html</ref><ref>http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref><ref>https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html</ref><ref>https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/</ref><ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी [[पुणे|पुण्यात]] साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.
== चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके ==
=== चित्रपट ===
Line ६०८ ⟶ ६०७:
=== नाटके ===
* ''वादळ निळ्या क्रांतीचे'' (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
* ''डॉ. आंबेडकर आणि गांधीजी'' - नाटक
* ''प्रतिकार'' - नाटक
== हे सुद्धा पहा ==
|