"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→आंबेडकरानंतर बौद्ध समाज: नंतर काय झाले हे व्यक्तीच्या लेखात अनावश्यक ठरते, म्हणून मजकूर काढला. |
→दुसरा विवाह: ऐतिहासिक घटनांना, सध्याच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे संदर्भ कसे चालतील. |
||
ओळ ३७८:
== दुसरा विवाह ==
[[चित्र:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि [[डॉ. सविता आंबेडकर]], दिल्ली, १९४८]]
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे निधन झाले.{{संदर्भ हवा}} १९४० च्या दशकात [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानाचा]] मसुदा पूर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना झोप येत नव्हती कारण त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या आणि ते इंसुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.{{संदर्भ हवा}} यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर ह्या पुण्याच्या [[सारस्वत]] [[ब्राह्मण]] कुटुंबातील सदस्य होत्या.{{संदर्भ हवा}} पुढे त्यांनी कबीरांशी १५ एप्रिल १९४८ रोजी [[नवी दिल्ली]] येथील आपल्या घरी नोंदणी पद्धतीने विवाह केला.{{संदर्भ हवा}} डॉ. कबीर यांच्याकडे डॉ. आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय ज्ञान होते.
== संविधानाची निर्मिती ==
|