"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कोलंबिया विद्यापीठ: अनावश्यक मजकूर काढला, अवैध संदर्भ सुधारले
ओळ ८५:
 
== सुरुवातीचे जीवन ==
[[File:Pictures of Dr Ambedkar's parents - Ramji Ambedkar and Bhimabai.jpg|thumb|बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई-वडिलांच्या प्रतिमा, [[चैत्यभूमी]]]]
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>]]
मालोजीराव हे [[रामजी सकपाळ|रामजींचे]] वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले.
Line १०७ ⟶ १०६:
कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी ‘अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिआ कंपनी’ हा प्रबंध सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात [[लाला लजपतराय]] यांच्याशी भीमरावांची ओळख झाली.
 
प्रा. सेलिग्मन आंबेडकरांचे पी.एच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.<ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref>
 
''‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन''’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी. साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या लिहिलेला हा प्रबंध लिहिला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला मात्र यावेळी ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ असे करण्यात आले. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपल्याला उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ अर्पण केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drbacmahad.org/Speeches/the-evolution-of-provincial-finance-in-british-india.pdf|title=The Evolution of Provincial Finance in British India|last=Ambedkar|first=B.R.|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
 
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ''[[ए.ए. गोल्डनवायझर]]'' यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार [[भारतातील जाती]] : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचला. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर [[जॉन ड्युई]] यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा प्रथम अनुभव घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले.”, असे त्यांनी म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> डॉ. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ २ वर्षांतच पूर्ण केला आणि इ.स. १९१६ मध्ये लंडनला गेले.<ref name=":3" />
 
=== लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन ===
[[चित्र:Dr. B. R. Ambedkar with his professors and friends from the London School of Economics and Political Science, 1916-17.jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये शिकत असतांना प्राध्यापक व मित्रांबरोबर घेतलेले छायाचित्र]]
इ.स.१९१६ मध्ये डॉ. बाबासाहेब लंडनला आले. अर्थशास्त्रात पदवीसाठी त्यांनी [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]मध्ये मास्टर ऑफ सायन्ससाठी आणि डॉक्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश घेतला. कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी "ग्रेज इन्" येथे प्रवेशासाठी अर्ज केला. परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. बडोदा संस्थानच्या करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. पुढे ते मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये ‘राजकीय अर्थशास्त्र’ शिकवण्यासाठी जाऊ लागले. व पुन्हा लंडनला जाण्याची तयारी केली. डॉ. बाबासाहेब [[५ जुलै]] [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी अभ्याक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लंडनला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/62525/17/17_chronology.pdf|title=Chronology Events of Dr. Ambedkars Life|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
३० सप्टेंबर १९२० रोजी त्यांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश मिळवला तसेच ग्रेज-इन या संस्थेत नाव दाखल करुन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला, १० किंग हेन्री मार्गावर असलेल्या घरात वास्तव करु लागले. येथे ते २१-२१ तास अभ्यास करू लागले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lekha-news/dr-babasaheb-ambedkar-landan-house-1158502/|title=डॉ. आंबेडकरांचे लंडन..|date=2015-11-08|work=Loksatta|access-date=2018-04-02|language=mr-IN}}</ref> लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. लंडन म्युझियम ग्रंथालयामधील अनेक ग्रंथ वाचले. व वर्षभरात त्यांनी शोधप्रबंध तयार केला. ‘प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स’ प्रबंध लंडन विद्यापीठाने स्विकारून २० जून १९२१ रोजी त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना बार-ॲट-लॉ (बरिस्टर-ॲट-लॉ) ही वकिलीची पदवी प्रदान केली. त्यानंतर ‘[[द प्रोब्लम ऑफ रुपी]]’ हा प्रबंध तयार करून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.) या सर्वोच्च पदवीसाठी ऑक्टोबर [[इ.स. १९२३|१९२२]] मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://velivada.com/2011/11/05/educational-biography-of-dr-b-r-ambedkar/|title=http://velivada.com/2011/11/05/educational-biography-of-dr-b-r-ambedkar/|website=velivada.com|access-date=2018-04-04}}</ref>
लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे [[जर्मनी]] येथे गेले. तेथील बॉन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे तीन महिने राहिले आणि तद्नंतर त्यांचे शिक्षक एडवीन कॅनन यांनी बाबासाहेबांना लंडनला येण्यासंबंधी पत्र पाठवले. ते लंडनला परतले व पुढे नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठा कडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी बहाल केली. इंग्लंड येथील प्रकाशकांनी "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती"हा प्रबंध प्रशिद्ध केला. या संशोधनामुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला. या साठी त्यांना २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.<ref>माझी आत्मकथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३१ वे पृष्ठ</ref> पुढे चाळीशी नंतरही ते २४ तासांपैकी सारखे १८ तास खुर्चीवर बसून काम करीत असत.<ref>माझी आत्मकथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३१ वे पृष्ठ</ref>
 
;लंडनमधील सन्मान
* लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलीटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि त्याठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहेत.
* ग्रेज इनमध्येही आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या संस्थेत तैलचित्र असणारे ते एकमेव भारतीय आहेत. ६ डिसेंबर २०१६ रोजी ग्रेज-इन, लंडनमध्ये बाबासाहेबांचे नवीन तैलचित्र लावण्यात आले, ग्रेज-इन हे ब्रिटनच्या चार कोर्ट् ऑफ लंडनपैकी एक असून येथे १९२२ मध्ये बाबासाहेबांनी 'बॅरिस्टर अॅट लॉ' कायद्याची पदवी दिला गेली होती. येथे १२ तैलचित्र आहेत, त्यापैकी १० प्रसिद्ध ब्रिटिश न्यायधीशांची आहेत, १ आयरीश न्यायधीशाचे आहे आणि १२ वे तैलचित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. बाबासाहेबांचे हे तैलचित्र हेझल मोर्गन या ब्रिटिश महिलेने तयार केलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://drambedkarbooks.com/2016/12/08/dr-ambedkars-portrait-at-grays-inn-london-only-indian-who-found-a-place-there/|title=Dr. Ambedkar’s portrait at Gray’s Inn, London, only Indian who found a place there!|date=2016-12-08|work=Dr. B. R. Ambedkar's Caravan|access-date=2018-04-02|language=en-US}}</ref>
* डॉ. आंबेडकर राहत असलेल्या [[युनायटेड किंग्डम]]च्या वायव्य [[लंडन]]मधील १० किंग हेनरी मार्गावर असलेल्या वास्तुला महाराष्ट्र सरकारद्वारे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक]] बनवले गेले असून याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक [[नोव्हेंबर १४|१४ नोव्हेंबर]] [[इ.स. २०१५|२०१५]] रोजी करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-inaugurate-dr-babasaheb-ambedkars-london-home-1160247/|title=पंतप्रधानांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण|date=2015-11-14|work=Loksatta|access-date=2018-04-02|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.maharashtratimes.com/international/international-news/pm-narendra-modi-inaugurating-dr-babasaheb-ambedkar-memorial-/articleshow/49782022.cms|title=PM Narendra modi inaugurating Dr. Babasaheb Ambedkar memorial. {{!}} डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण - Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-04-02|language=mr}}</ref> हे स्मारक तीन मजली असून क्षेत्रफळ २०५० चौरस फुट आहे. या वास्तुवर ''‘सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कर्ते, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५०), यांनी १९२१-२२ मध्ये येथे वास्तव्य केले’'' अशी अक्षरे कोरलेली आहेत.
 
== जातिसंस्था विषयक सिद्धान्त ==
Line १४८ ⟶ १४२:
== वकिली ==
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar as Barrister in London.jpg|thumb|लंडन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बॅरिस्टर-अॅट-लॉ’ पदवी प्राप्त झाल्यानंतरचे छायाचित्र, सन १९२२]]
ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्येआंबेडकरांनीमध्ये आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण तीन गैर-ब्राह्मण नेते के.बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ''ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला'' अशा आशयाची पत्रके लिहिली होती म्हणून त्या तिघावर खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते. आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, अतिशय प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://lohiatoday.com/SocialistMovement/Profile_BRAmbedkar.pdf|title=BR AMBEDKAR LOHIA TODAY|last=(PAGE 5 & 6|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
 
== अस्पृश्यतेचा विरोध ==
बाबासाहेबांनी [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व [[आरक्षण]] यांची मागणी केली. [[इ.स. १९२०]] साली त्यांनी मुंबईत [[मूकनायक]] नावाचे वृत्तपत्र सुरू केले. [[कोल्हापूर|कोल्हापुरातील]] मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे [[छत्रपतीत्यावेळी शाहू महाराज]] खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबरमहाराजांनी जेवणत्यांना करून२००० हिंदूरुपयेची समाजालाआर्थीक धक्कामदत दिलादिली. आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] सुरू केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://wwwbooks.amazongoogle.comco.in/Dalit-movement-India-leaders-1857-1956/dp/8185880433books?redir_esc=y&id=Wx218EFVU8MC&q=Shahu+meets+ambedkar#v=snippet&q=Shahu%20food&f=false|title=Dalit movementMovement in India and itsIts leadersLeaders, 1857–19561857-1956|last=Kshīrasāgara|first=Rāmacandra|date=1994|publisher=M.D. Publications Pvt. Ltd.|year=|isbn=9788185880433|location=New Delhi|pages=82135|language=Englishen}}</ref>
 
=== महाडचा सत्याग्रह ===
Line १५९ ⟶ १५३:
[[इ.स. १९२६]] साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. [[इ.स. १९२७]] च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.
 
संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. [[४ ऑगस्ट]] [[इ.स. १९२३]] रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते [[सी.के. बोले]] यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार ''"सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी दिली आहे''"<ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2017/03/20/mahad-satyagraha/|title=The Significance Of Mahad Satyagraha: Ambedkar's Protest March To Claim Public Water {{!}} Feminism in India|date=2017-03-20|work=Feminism in India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>Dr.Ambedkar Life & Mission by Dhanajay keer</ref> या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील [[चवदार तळे]] अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेबांनी [[१९ मार्च]] व [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरवली, अध्यक्ष स्वत: बाबासाहेब होते. या परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.evivek.com/Encyc/2015/9/5/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%C2%A0%C2%A0%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87|title=समतेसाठी आत्मभान जागवणारे महाडचे चवदार तळे|website=www.evivek.com|access-date=2018-04-01}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2017/03/20/mahad-satyagraha/|title=The Significance Of Mahad Satyagraha: Ambedkar's Protest March To Claim Public Water {{!}} Feminism in India|date=2017-03-20|work=Feminism in India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref>
# स्पृश्य ([[सवर्ण]]) लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे.
# स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी.