"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कोलंबिया विद्यापीठ: पत्ते, अनावश्यक माहिती काढली.
→‎कोलंबिया विद्यापीठ: दिलेला संदर्भ आणि मजकूर यांचा मेळ लागत नाही, इतकेच नव्हे तर समाजशास्त्रातील नियतकालीकात असा कोणताही प्रबंध कधीच प्रकाशित झाला नव्हता, आणि उल्लेखलेले सदरही नियतकालीकात कधीच नव्हते.
ओळ १०९:
प्रा. सेलिग्मन आंबेडकरांचे पी.एच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref>
 
''‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन''’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी. साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या लिहिलेला हा प्रबंध लिहिला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला मात्र यावेळी ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ असे करण्यात आले. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपल्याला उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ अर्पण केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drbacmahad.org/Speeches/the-evolution-of-provincial-finance-in-british-india.pdf|title=The Evolution of Provincial Finance in British India|last=Ambedkar|first=B.R.|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/in.ernet.dli.2015.31840|title=The Evolution Of Provincial Finance In British India|last=Ambedkar|first=B. R.|date=1923}}</ref>
 
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ''[[ए.ए. गोल्डनवायझर]]'' यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार [[भारतातील जाती]] : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या साऱ्या विद्वानांचे लक्ष वेधलेवाचला. द अमेरीकन जर्नल ऑफ सोसिओलॉजी ''(American Journal of Sociology)'' या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङमय’ ''(World’s Best Literature Of The Month)'' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या शाखांमार्फत चालणाऱ्या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धांत उभा केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर [[जॉन ड्युई]] यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा प्रथम अनुभव घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/05/john-dewey-pragmatism-communication-and-bhimrao-ambedkar/|title=The like-mindedness of Dewey and Ambedkar|date=2017-05-19|work=Forward Press|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref> “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले.”, असे त्यांनी म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> कोलंबिया विद्यापीठात असताना तीन वर्षाच्या काळात एक पीएचडी व दोन मास्टर पदवींसह त्यांनी ६० अभ्यासक्रमाचे (कोर्सवर्क) शिक्षण घेतले ज्यात अर्थशास्त्राचे २९ अभ्यासक्रम, इतिहासाचे ११, समाजशास्त्राचे ६, तत्त्वज्ञानाचे ५, मानववंशशास्त्राचे ४, राज्यशास्त्राचे ३, [[फ्रेंच]] आणि [[जर्मन]] विषयाचे प्रत्येकी एक.<ref>रजिस्ट्रार ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफिस</ref> डॉ. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ २ वर्षांतच पूर्ण केला आणि इ.स. १९१६ मध्ये लंडनला गेले.
 
=== लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन ===