"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुरुवातीचे जीवन: NPOV साठी मजकूर सुधारला
सुरुवातीचे जीवन: 10 facts/25 facts अश्या आलेल्या बातम्या संदर्भ होऊ शकत नाहीत त्यामुळे मजकूर काढला.
ओळ ९४:
 
== उच्च शिक्षण ==
बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी [[इ.स. १९१२]] मध्ये बी.ए., [[इ.स. १९१५]] मध्ये दोन वेळा एम.ए., [[इ.स. १९१७]] मध्ये पी.एचडी., [[इ.स. १९२१]] मध्ये एम.एस्‌‍सी., [[इ.स. १९२२]] मध्ये बार-ॲट-लॉ, [[इ.स. १९२३]] मध्ये डी.एस्सी., [[इ.स. १९५२]] मध्ये एल्‌एल.डी., [[इ.स. १९५३]] मध्ये डी.लिट्लिट आणिपदव्या इतर अशा अनेक पदव्या मिळवल्या. बाबासाहेब आंबेडकर परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय होते. याशिवाय संपूर्ण दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुद्धिमान व सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thebetterindia.com/95923/bhimrao-ambedkar-father-indian-constitution-little-known-facts-life/|title=B R Ambedkar: 10 Facts You Probably Don't Know About the Father of the Indian Constitution|date=2017-04-14|work=The Better India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.speakingtree.in/allslides/3a-502507/268880|title=25 Unknown facts about B. R. Ambedkar|website=www.speakingtree.in|access-date=2018-04-01}}</ref>
 
=== मुंबई विद्यापीठ ===
 
=== मुंबई विद्यापीठ ===
भीमराव आंबेडकर यांनी [[मुंबई]] येथील [[एलफिन्स्टन महाविद्यालय|एलफिन्स्टन कॉलेज]]मध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये [[मुंबई विद्यापीठ]]ाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.