"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
NPOV साठी मजकूर काढला.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
अतिशयोक्ती पूर्ण मजकूर काढला
ओळ ८२:
आंबेडकरांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india/archives-released-by-lse-reveal-br-ambedkar-s-time-as-a-scholar/story-N2sq6Bm6OlxwQZkz6vBzvM.html|title=Archives released by LSE reveal BR Ambedkar’s time as a scholar|date=2016-02-09|work=https://www.hindustantimes.com/|access-date=2018-04-02|language=en}}</ref> आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी [[बौद्ध धम्म]] स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना [[बोधिसत्व]] ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. [[इ.स. १९९०]] साली त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.<ref>http://m.hindi.webdunia.com/news-national/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-1140810028_1.htm</ref> आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
 
त्यांचा जन्मदिवस [[आंबेडकर जयंती]] सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरातभारतात साजरी केली जाते.<ref>http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015</ref> [[इ.स. २०१२]] मध्ये झालेल्या [[सर्वात महान भारतीय]] (''द ग्रेटेस्ट इंडियन'') या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/Dr-B.R.-Ambedkar-voted-as-%E2%80%98Greatest-Indian%E2%80%99/article20485049.ece|title=Dr B.R. Ambedkar voted as ‘Greatest Indian’|work=@businessline|access-date=2018-03-16|language=en}}</ref> तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "सर्वात बुद्धिमान विद्यार्थी" अर्थात
फर्स्ट ''कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम'' म्हणून घोषित केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thecitizen.in/index.php/en/newsdetail/index/1/10587/the-world-discovers-ambedkar|title=The World Discovers Ambedkar|last=shinde|first=ravikaran|work=The Citizen|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://dalitskerala.wordpress.com/2010/04/15/dr-b-r-ambedkar-%E2%80%9Cman-of-the-millennium%E2%80%9D/|title=DR. B.R.AMBEDKAR – “MAN OF THE MILLENNIUM”|date=2010-04-15|work=Dalit News from Kerala|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-04-01}}</ref>
 
== सुरुवातीचे जीवन ==