"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
NPOV साठी मजकूर काढला.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५९:
| मृत्युस्थान = [[दिल्ली]], [[भारत]]
| शिक्षण = [[मुंबई विद्यापीठ]]
[[कोलंबिया विद्यापीठ]]
[[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]
ग्रेज इन्, लंडन
बॉन विद्यापीठ, जर्मनी
| शैक्षणिक पदव्या = बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)
| चळवळ = [[नवबौद्ध चळवळ]] आणि इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहे
| संघटना = [[बहिष्कृत हितकारिणी सभा]]
[[समता सैनिक दल]]
[[स्वतंत्र मजूर पक्ष]]
[[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]
[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]
[[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]
[[द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]
[[भारतीय बौद्ध महासभा]]
[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
ओळ ७९:

''' डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' ([[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] – [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]]), '''बाबासाहेब आंबेडकर''' नावाने प्रसिद्ध,ओळखले हे जागतिक दर्जाचे [[भारतीय]] [[अर्थशास्त्रज्ञ]], [[कायदेपंडित]], [[राजकारण|राजनीतिज्ञ]], [[लेखक]], समाज सुधारक, [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]], [[भारतीय संविधान]]ाचे शिल्पकार, [[मानवी हक्क]]ांचे पुरस्कर्ते, [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री]], [[बौद्ध धर्म]] पुनरुत्थानक आणि [[भारत|स्वातंत्र भारताचे]] जनक होतेजात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://reliableacademy.com/en/lokrajya/lokrajyaa/lokrajya-april-2017|title=Lokrajya April 2017|last=Patil|first=Manohar|website=reliableacademy.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://reliableacademy.com/en/lokrajya/lokrajyaa/lokrajya-december-2017|title=Lokrajya December 2017|last=Patil|first=Manohar|website=reliableacademy.com|access-date=2018-03-14}}</ref> याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे [[समाजशास्त्र]]ज्ञ, [[मानववंशशास्त्र]]ज्ञ, [[शिक्षण]]तज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, [[अस्पृश्य]], कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://reliableacademy.com/en/lokrajya?page=2|title=Lokrajya|last=Patil|first=Manohar|website=reliableacademy.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://reliableacademy.com/en/lokrajya/lokrajyaa/lokrajya-april-2016|title=Lokrajya April 2016|last=Patil|first=Manohar|website=reliableacademy.com|access-date=2018-03-14}}</ref>
आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनीआंबेडकरांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india/archives-released-by-lse-reveal-br-ambedkar-s-time-as-a-scholar/story-N2sq6Bm6OlxwQZkz6vBzvM.html|title=Archives released by LSE reveal BR Ambedkar’s time as a scholar|date=2016-02-09|work=https://www.hindustantimes.com/|access-date=2018-04-02|language=en}}</ref> आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९५६केला१९५६ मध्ये त्यांनी [[बौद्ध धम्म]] स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना [[बोधिसत्व]] ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी प्रदान केली. [[इ.स. १९९०]] साली त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.<ref>http://m.hindi.webdunia.com/news-national/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-1140810028_1.htm</ref> आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा जन्मदिवस [[आंबेडकर जयंती]] सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते.<ref>http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015</ref> [[इ.स. २०१२]] मध्ये झालेल्या [[सर्वात महान भारतीय]] (''द ग्रेटेस्ट इंडियन'') या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/Dr-B.R.-Ambedkar-voted-as-%E2%80%98Greatest-Indian%E2%80%99/article20485049.ece|title=Dr B.R. Ambedkar voted as ‘Greatest Indian’|work=@businessline|access-date=2018-03-16|language=en}}</ref> तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "सर्वात बुद्धिमान विद्यार्थी" अर्थात
आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india/archives-released-by-lse-reveal-br-ambedkar-s-time-as-a-scholar/story-N2sq6Bm6OlxwQZkz6vBzvM.html|title=Archives released by LSE reveal BR Ambedkar’s time as a scholar|date=2016-02-09|work=https://www.hindustantimes.com/|access-date=2018-04-02|language=en}}</ref> आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९५६ मध्ये त्यांनी [[बौद्ध धम्म]] स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना [[बोधिसत्व]] ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी प्रदान केली. [[इ.स. १९९०]] साली त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.<ref>http://m.hindi.webdunia.com/news-national/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-1140810028_1.htm</ref> आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा जन्मदिवस [[आंबेडकर जयंती]] सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते.<ref>http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015</ref> [[इ.स. २०१२]] मध्ये झालेल्या [[सर्वात महान भारतीय]] (''द ग्रेटेस्ट इंडियन'') या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/Dr-B.R.-Ambedkar-voted-as-%E2%80%98Greatest-Indian%E2%80%99/article20485049.ece|title=Dr B.R. Ambedkar voted as ‘Greatest Indian’|work=@businessline|access-date=2018-03-16|language=en}}</ref> तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "सर्वात बुद्धिमान विद्यार्थी" अर्थात
फर्स्ट ''कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम'' म्हणून घोषित केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thecitizen.in/index.php/en/newsdetail/index/1/10587/the-world-discovers-ambedkar|title=The World Discovers Ambedkar|last=shinde|first=ravikaran|work=The Citizen|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://dalitskerala.wordpress.com/2010/04/15/dr-b-r-ambedkar-%E2%80%9Cman-of-the-millennium%E2%80%9D/|title=DR. B.R.AMBEDKAR – “MAN OF THE MILLENNIUM”|date=2010-04-15|work=Dalit News from Kerala|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-04-01}}</ref>