"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Bot: Changing template: Cite news
ओळ १९१:
| 2010| 594833
}}
२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.<ref name="hypersegregation refreshed">{{Citeस्रोत newsबातमी| दुवा=http://www.salon.com/news/politics/war_room/2011/03/29/most_segregated_cities/index.html| publisher=www.salon.com| शीर्षक=The 10 most segregated urban areas in America| date=March 29, 2011}}</ref>
 
मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून सध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले