"साउथवेस्ट एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Bot: Changing template: Cite news
ओळ ७४:
|—
|<abbr title="To Be Announced"><center>अजून माहिती नाही</center></abbr>
|२०१९मध्ये ताफ्यात दाखल होतील<ref>{{citeस्रोत newsबातमी|शीर्षक=Southwest Launches 737 MAX 7, Converts 30 737 NG Orders|दुवा=http://www.nycaviation.com/2013/05/southwest-launches-737-max-7-converts-30-737-ng-orders/#.UZP1XCt4Z8s|accessdate=May 15, 2013}}</ref>
|-
|[[बोईंग ७३७ मॅक्स ८]]
ओळ ८१:
|१९१
|<abbr title="To Be Announced"><center>TBA</center></abbr>
|२०१७मध्ये ताफ्यात दाखल होतील<ref>{{citeस्रोत newsबातमी|शीर्षक=Southwest converts 20 737s to Max|दुवा=http://www.flightglobal.com/news/articles/southwest-converts-20-737s-to-max-392703/}}</ref>
|-
!एकूण
ओळ ९३:
साउथवेस्ट एरलाइन्स कडे जगात सर्वाधिक बोईंग ७३७ प्रकारची विमाने आहेत. पैकी -३००, -५०० आणि -७०० उपप्रकारांची विमाने सर्वप्रथम साउथवेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती तसेच -मॅक्स ७ आणि -मॅक्स ८ उपप्रकारांची विमानेही सर्वप्रथम साउथवेस्टकडेच येतील.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.boeing.com/news/releases/2006/q1/060213b_nr.html |शीर्षक=बोईंगने ५,०००वे ७३७ साउथवेस्टला सुपूर्त केले.{{मृत दुवा}} |दिनांक=२००७६-०२-१३ |प्रकाशक=द [[बोईंग]] कंपनी |ॲक्सेसदिनांक=२०१२-०१-२५}}</ref> २०१२मध्ये [[एरट्रान एरवेझ]] खरेदी केल्यावर त्या ताफ्यातील ७३७ प्रकारची विमाने साउथवेस्टच्या ताफ्यात शामिल करण्यात आली तर बोईंग ७१७ प्रकारची विमाने हळूहळू [[डेल्टा एर लाइन्स]]ला विकण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://swamedia.com/releases/94d61d50-288f-4cd2-b2b1-a5079c3d2922 |भाषा=इंग्लिश |शीर्षक=साउथवेस्ट एरलाइन्स न्यूझरूम: पत्रके,Swamedia.com |accessdate=December 19, 2012}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://worldairlinenews.com/2012/07/09/delta-to-add-boeing-717s-in-2013-replacing-smaller-jets/ |शीर्षक=डेल्टाच्या ताफ्यात लहान जेट विमानांच्या ऐवजी बोईंग ७१७ दाखल|भाषा=इंग्लिश |प्रकाशक=वर्ल्टएरलाइनन्यूझ.कॉम|accessdate=October 5, 2013}}</ref>
 
साउथवेस्टच्या ताफ्यातील -३०० विमानांमध्ये आधुनिक फ्लाइट डेक आणि विंगटिप लावण्यात येतात. याने ही विमाने -७०० उपप्रकारांच्या अगदी सारखी होउन देखभालीचा खर्च कमी होते. याशिवाय साउथवेस्टने अंगिकारू पाहिलेल्या जीपीएस प्रणालीशी ही विमाने सुसंगत होण्यासही मदत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.boeing.com/news/releases/2008/q4/081222a_nr.html |शीर्षक=बोईंग प्रेस रिलीझ, २२ डिसेंबर, २००८{{मृत दुवा}} |प्रकाशक=बोईंग.कॉम|date=December 22, 2008|भाषा=इंग्लिश |accessdate=August 22, 2011}}</ref><ref>[http://www.aviationpartnersboeing.com/news/pdf/pr/2006/SouthwestAir.pdf]{{dead link|date=August 2011}}</ref> साउथवेस्टने -८०० उपप्रकाराची विमाने ११ एप्रिल, २०१२ रोजी दाखल केली. यात इतर विमानांपेक्षा ३८ किंवा अधिक जादा प्रवासी बसू शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://swamedia.com/releases/117bc41b-4dae-44b6-aa05-21d006b390b0 |शीर्षक=साउथवेस्ट एरलाइन्स न्यूझरूम - पत्रके|प्रकाशक=Swamedia.com |date=2012-03-21 |accessdate=2013-07-29}}</ref> ही विमाने [[ईटॉप्स]] प्रमाणित असून त्यात बोईंक स्काय इंटिरियर प्रकारची अंतर्रचना आहे.<ref name=738march>{{citeस्रोत newsबातमी |शीर्षक=पहिले ७३७-८०० साउथवेस्टकडे मार्च २०१२मध्ये येईल|लेखक=लोरीरॅन्सन|दुवा=http://www.flightglobal.com/news/articles/southwest-to-take-delivery-of-first-737-800-in-march-2012-350977 |प्रकाशक=फ्लाइटग्लोबल.कॉम|भाषा=इंग्लिश |date=December 15, 2010 |accessdate=January 25, 2012}}</ref>
 
==बाह्य दुवे==