"माल्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Bot: Changing template: Cite news
ओळ ४६:
 
==इतिहास==
[[भूमध्य समुद्र]]ाच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे माल्टावर ऐतिहासिक काळापासून अनेक महासत्तांचे वर्चस्व राहिले आहे. इ.स.पूर्व ३३२ मध्ये माल्टा [[कार्थेज]]च्या अधिपत्याखाली आला. प्युनिकच्या [[प्युनिकचे पहिले युद्ध|पहिल्या]] व [[प्युनिकचे दुसरे युद्ध|दुसऱ्या]] युद्धांमध्ये माल्टी लोकांनी [[प्राचीन रोम|रोमनांची]] बाजू घेतली व लवकरच माल्टा [[रोमन साम्राज्य]]ाच्या प्रगत भाग बनले. इ.स.च्या ४थ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याची फाळणी झाल्यानंतर माल्टावर [[बायझेंटाईन साम्राज्य]]ाचे अधिपत्य आले.<ref name="ruff">{{cite book|last= Borg|first= Victor Paul|शीर्षक=The Rough Guide to Malta & Gozo|publisher=Rough Guides|दुवा=http://books.google.com/books?id=o1QO1Tk-FsMC&pg=PA331|isbn=1-85828-680-8|year= 2001}}</ref> ८व्या व ९व्या शतकामध्ये [[सिसिली]] व माल्टाच्या अधिपत्यावरून अनेक [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]-बायझेंटाईन युद्धे झाली व मुस्लिमांनी माल्टावर कब्जा मिळवून तेथील सर्व सुविधा नष्ट केल्या ज्यामुळे माल्टा बेट लोकवस्तीसाठी अयोग्य बनले. परंतु इ.स. १००४८मध्ये मुस्लिमांनी माल्टामध्ये पुन्हा वसाहती निर्माण केल्या. ह्याच काळात [[अरबी भाषा|अरबीपासून]] माल्टी भाषेचा उगम झाला.<ref>{{cite book|last= Wilson|first=Andrew|शीर्षक=Corpus Linguistics Around the World|publisher=Rodopi|दुवा=http://books.google.com/books?id=jIP9WiIOtKYC&pg=PA64|isbn=90-420-1836-4|year=2006}}</ref> इ.स. १०९१ मध्ये [[ख्रिश्चन धर्म]]ीय [[नॉर्मन लोक]]ांनी माल्टावर ताबा मिळवला व लवकरच माल्टा [[सिसिलीचे राजतंत्र|सिसिलीच्या राजतंत्राचा]] भाग बनले. येथे [[कॅथलिक धर्म|रोमन कॅथलिक धर्म]] मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. माल्टाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता येथे प्रचंड लष्करी सुविधा निर्माण केल्या गेल्या. १२व्या शतकात माल्टा [[पवित्र रोमन साम्राज्य]]ामध्ये विलिन केले गेले व [[फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट|दुसऱ्या फ्रेडरिकने]] येथील सर्व मुस्लिम धर्मीय रहिवाशांची हकालपट्टी केली.<ref>{{citeस्रोत newsबातमी|दुवा=
http://www.aboutmalta.com/history/time-Line.htm|publisher=AboutMalta.com|शीर्षक=Time-Line|date=7 October 2007}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माल्टा" पासून हुडकले