"क्रिकेट विश्वचषक, २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो Bot: Changing template: Cite news
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ ३२:
'''इ.स. २०११ची आय.सी.सी. [[क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धा''' [[फेब्रुवारी १९]] ते [[एप्रिल २]], [[इ.स. २०११]]च्या दरम्यान [[भारत]], [[श्रीलंका]] व [[बांगलादेश]]मध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricketworld4u.com/series/icc-world-cup-2011/|शीर्षक=2011 World Cup Schedule|publisher=from CricketWorld4u|accessdate=2009-10-07}}</ref> [[फेब्रुवारी १७]] रोजी उद्घाटन सोहळा होउन<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Opening ceremony of 2011 World Cup on Feb 17 in Bangladesh: ICC|दुवा=http://www.dnaindia.com/sport/report_opening-ceremony-of-2011-world-cup-on-feb-17-in-bangladesh-icc_1287222|अ‍ॅक्सेसदिनांक=31 December 2010|newspaper=[[Daily News and Analysis]]|date=2 September 2009|agency=PTI}}</ref> १९ फेब्रुवारीला पहिला सामना {{cr|IND}} आणि {{cr|BAN}}मध्ये [[ढाका]] येथे [[शेर-ए-बांगला मैदान|शेर-ए-बांगला मैदानात]] खेळला गेला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/8005063.stm|शीर्षक=Final World Cup positions secured|प्रकाशक=from BBC|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-17 | date=2009-04-17}}</ref> प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. [[एप्रिल २]] रोजी [[मुंबई]]च्या [[वानखेडे मैदान|वानखेडे मैदानात]] खेळल्या गेलेल्या [[क्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना|अंतिम सामन्यात]] [[महेंद्रसिंग धोणी]]च्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.
 
या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण [[श्रीलंका क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ला, २००९|२००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर]] आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले<ref>{{citeस्रोत newsबातमी|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=No World Cup matches in Pakistan|publisher=BBC|accessdate=2009-04-17 | date=2009-04-18}}</ref> आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content.cricinfo.com/india/content/current/story/401726.html|शीर्षक=World Cup shifts base from Lahore to Mumbai|publisher=Cricinfo|accessdate=2009-04-17}}</ref> पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.<ref>{{citeस्रोत newsबातमी|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=Pakistan counts cost of Cup shift|publisher=BBC|accessdate=2009-04-18 | date=2009-04-18}}</ref> पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gjlcwb7FGlFoUn2QjftFetKAeYOQ|शीर्षक=Pakistan nears solution to World Cup dispute|publisher=AFP|accessdate=2009-07-31}}</ref>
 
या स्पर्धेत {{cr|IRE}}ने {{cr|ENG}}चा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.<ref>{{cite|दुवा=http://www.allvoices.com/contributed-news/8349468-biggest-upset-in-world-cup-cricket-ireland-wins-glory-over-england}}</ref> आयर्लंडच्या [[केव्हिन ओ'ब्रायन]]ने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा [[मॅथ्यू हेडन]]चा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.<ref>[http://www.cricbuzz.com/cricket-news/37466/Record-breaking-O-Brien-sees-Ireland-stun-England Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com]</ref> श्रीलंकेच्या [[तिलकरत्ने दिलशान]]ने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या [[झहीर खान]] आणि पाकिस्तानच्या [[शहीद आफ्रिदी]]ने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. [[युवराजसिंग]] स्पर्धावीर ठरला.