"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संदर्भ सुधारले |
छो Bot: Changing template: Cite web |
||
ओळ ३:
चांभारांना बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक समजले जाते. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
२००१ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील चमार जातीची लोकसंख्या २ कोटी ९८ लाख इतकी होती.<ref>{{
==हे सुद्धा पहा==
|