"केसरीया स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १:
[[चित्र:Kesariya.jpg|thumb|right|300px|केसरीया स्तूप]]
'''केसरीया स्तूप''' हा [[बिहार]]च्या पूर्व चंपारण जिल्ह्यात, [[पाटणा|पाटण्यापासून]] ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या [[केसरीया]] येथील [[बौद्ध]] [[स्तूप]] आहे. हा स्तूप ३० एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. जवळजवळ १,४०० फूट (४३० मीटर) वर्तुळाकार आणि १०४ फूट (३२ मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.<ref>https://m.bhaskar.com/news/BIH-PAT-type-text-or-a-website-address-or-translate-a-document-4911972-PHO.html</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.bharatonline.com/bihar/travel/champaran/kesaria.html|title=Kesariya Stupa - Kesaria Stupa Bihar India|website=www.bharatonline.com}}</ref>
 
== इतिहास ==
भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खननादरम्यान [[इ.स. १९५८]] मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाला असून चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.buddhist-pilgrimage.com/kesaria-stupa.html|title=Kesaria Buddhsit Pilgrimage Tour |website=www.buddhist-pilgrimage.com}}</ref> स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्याखाली राजा भिमानेे बांधलेले शिवमंदिर आहे.
 
भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्तूपाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही, केसरीया अद्याप विकसित झालेले नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप झाडीमध्येच आहे<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.themysteriousindia.net/kesaria-stupa/|title=One of Tallest Buddhist Stupa of Kesariya in State of Neglect • The Mysterious India|website=www.themysteriousindia.net}}</ref>
 
{|