"डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १९:
}}
 
'''आंबेडकर विद्यापीठ दिल्ली''' (संशिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: '''भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ''') हे [[दिल्ली]]तील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | url=http://www.aud.ac.in/aboutus/ | title=About AUD | accessdate=2011-02-17}}</ref> या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये कामकाज सुरू झाले. हे एक एकात्मिक गैर-संबद्ध विद्यापीठ आहे ज्याचा मुख्य उपक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील असून मानवीय आणि सामाजिक विज्ञान या विषयावरील संशोधन आहे. याला दिल्लीच्या एनसीटीच्या राज्य सरकारद्वारे पूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. हे विद्यापीठ आता केंद्र सरकारचे सहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | url=http://old.aud.ac.in/Downloads/UGC%2012%20B%20Notification.pdf| title=Ambedkar University, Delhi | accessdate=2013-01-17}}</ref> हे विद्यापीठ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने 'अ' श्रेणीबद्ध केले गेले आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत | url=http://aud.ac.in/upload/NAAC%20Certificate%20two%20page.pdf| title=NAAC acrreditation Certificate | accessdate=2015-05-17}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}