"भारतीय तंत्रज्ञान संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mayur12025 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो Bot: Changing template: Cite web |
||
ओळ ३६:
युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी "उच्च तांत्रिक संस्था" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.
पहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. <ref>{{Cite news|url=https://www.indiatimes.com/news/india/inaugurated-in-kharagpur-in-1951-the-first-indian-institute-of-technology-turns-66-today-328052.html|title=Inaugurated In Kharagpur In 1951, The First Indian Institute Of Technology Turns 66 Today|work=indiatimes.com|access-date=2017-12-18|language=en}}</ref> १५ सप्टेंबर १९५६ रोजी [[भारतीय संसद|भारतीय संसदेने]] भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[जवाहरलाल नेहरू]] आपल्या भाषणात म्हणाले:<ref name="Nehru speech">{{
| last = Kharagpur
| first = Indian Institute of Technology
ओळ ४८:
{{cquote|हिजली प्रतिबंध शिबिराच्या ठिकाणी आज उभे असलेले हे स्मारक (ही संस्था) भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र मला पुढील काळात भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक वाटते.}}
सरकार समितीच्या शिफारशीनुसार [[मुंबई]], [[चेन्नई]], [[कानपूर]] आणि [[दिल्ली]] येथे चार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. <ref name="IIT act">{{
| authorlink = Parliament of the Republic of India
| date = 24 May 2005
ओळ ६१:
==भारतीय तंत्रज्ञान संस्थांची यादी==
{| class="wikitable sortable"
|+भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापनेच्या तारखेनुसार<ref name="IIT Act As amended till 2012"/><ref name="hindustantimes.com"/><ref name="Gazette Notification of the Bill">{{
|-
! क्र.!! नाव !! संक्षिप्त नाव
ओळ १३२:
|-
|| १७ ||भारतीय तंत्रज्ञान संस्था पालक्कड || IITPKD
|२०१५||२०१५<ref name=":0" /><ref name=":0">{{
|[[केरळ]]
|-
ओळ १४३:
|[[झारखंड]]
|-
|| २० ||भारतीय तंत्रज्ञान संस्था भिलाई<ref name="IndianExpress">{{
|२०१६||२०१६
|[[छत्तीसगड]]
|-
|| २१ ||भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा<ref name="The Times of India">{{
|२०१६||२०१६
|[[गोवा]]
|-
|| २२ ||भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू<ref name="Press Trust of India">{{
|२०१६||२०१६
|[[जम्मू आणि काश्मीर]]
|-
|| २३ ||भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड<ref name="m.timesofindia.com">{{
|२०१६||२०१६
|[[कर्नाटक]]
|