"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विडामा चौकट जोडली.
संदर्भ
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यातील [[गणित]], [[व्याकरण]], [[काव्य]], [[चिकित्सा]] यांचा [[अभ्यास]] होय. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात [[ठाणे]] येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच [[पुणे]] येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच [[मधुकर केशव ढवळीकर|मधुकर ढवळीकर]] हे ही प्राच्यविद्या संशोधक होते. <ref>{{संदर्भस्रोत बातमी|url=https://abpmajha.abplive.in/videos/pune-veteran-archiologist-dr-m-k-dhavalikar-passed-away-shrikant-bahulkar-s-reaction-526120|title=पुणे: प्राच्यविद्या संशोधक मधुकर ढवळीकर यांचं निधन, श्रीकांत बहुलकर यांची हवाश्रद्धांजली|last=admin|access-date=2018-07-10|language=MR}}</ref>
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले भारतीय पोस्टाचे तिकिट]]
==कोश आणि पुस्तके==