"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७५१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा nice सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला.
 
==सन्मान==
कुमार सानू हे गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी करतात. ८-७-२०१८ रोजी इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये कुमार सानू यांचा, त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला..
 
== बाह्य दुवे ==
५७,२९९

संपादने