"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
विडामा चौकट जोडली.
(दुवे)
(विडामा चौकट जोडली.)
{{विकिडाटा माहितीचौकट}}
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यातील [[गणित]], [[व्याकरण]], [[काव्य]], [[चिकित्सा]] यांचा [[अभ्यास]] होय. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात [[ठाणे]] येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच [[पुणे]] येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच [[मधुकर केशव ढवळीकर|मधुकर ढवळीकर]] हे ही प्राच्यविद्या संशोधक होते. {{संदर्भ हवा}}
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले भारतीय पोस्टाचे तिकिट]]
६,९४८

संपादने