"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भसूचीत भर
No edit summary
ओळ ३८:
== मराठीतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ==
मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली. {{Sfn|कुलकर्णी|२००७|p=१३०}} {{Sfn|खानोलकर|२००७|p=१८३}} त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.
 
१९०६मधील मराठी साहित्यसंमेलनातल्या आपल्या भाषणात विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी मराठीत 'विश्वकोश' निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आढळते.{{Sfn|देव|२००२|p=४८}}
 
[[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात [[श्रीधर व्यंकटेश केतकर|डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर]] आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. {{Sfn|कुलकर्णी|२००७|p=सत्तावीस<!-- हे पृष्ठक्रमांक प्रस्तावनेतले असल्याने मूळ पुस्तकात ते अक्षरी नोंदवले आहेत. तसेच यथामूल इथे लिहिले आहे. --> }}
Line ७५ ⟶ ७७:
*[http://www.everything2.com/ E2]
*[http://open-site.org/ open site]
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले