"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
संस्था घातल्या
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा [[अभ्यास]] होय. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्याससंस्था आहे. तसेच पुणे येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हे ही प्राच्यविद्या संशोधक होते.
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले भारतीय पोस्टाचे तिकिट]]
 
==कोश आणि पुस्तके==
 
 
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट]]
==कोश==
* प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा (प्रकाशक [[साप्ताहिक विवेक]])
* श्री उम्मेद प्राच्य विद्या ग्रन्थमाला, महाराजा मानसिंह पुस्तक प्रकाश, [[जोधपुर]]
* विद्या भवन प्राच्य विद्या ग्रन्थ माला, चौखम्बा विद्याभवन [[वाराणसी]]
==संस्था==
* राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर [[राजस्थान]] सरकार द्वारा स्थापित
* प्राच्य विद्या प्रतिष्ठान [[उदयपुर]]
* दाधीच आचार्य प्राच्य विद्या उत्थान संघ हॉर्वर्ड कॅलिफोर्निया
* राजा भर्तहरी प्राच्य विद्या शोध संस्थान, [[उज्जैन]] मध्यप्रदेश
* प्राच्य विद्या शोध संस्थान [[उज्जैन]] मध्यप्रदेश
* अखिल भारतीय प्राच्य विद्या संस्थान [[ब्यावर]]
* राजेश्वरी प्राच्यविद्या शोधसंस्थान [[वाराणसी]]
* बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, महाराष्ट्र
* डॉ. गोस्वामी गिरधारी लाल शास्त्री प्राच्य विद्या प्रतिष्ठानम [[दिल्ली]]
* भोगीलाल लहेरचन्द प्राच्यविद्या संस्थान [[दिल्ली]]
* [[काशी हिन्दू विश्वविद्यालय]] प्राच्य विद्या विभाग
* संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय प्राच्यविद्या केंद्र