"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
संदर्भमांडणीत बदल
ओळ ३७:
 
== मराठीतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ==
मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली.<ref> {{Sfn|कुलकर्णी, वसंत विष्णु; मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३); |२००७, राज्य मराठी विकास संस्था; मुंबई (पृ. |p=१३०)}} </ref> <ref>{{Sfn|खानोलकर,|२००७|p=१८३}} गंगाधर देवराव; मराठींत ज्ञानकोश रचण्याचा पहिला प्रयत्न : 'विद्याकल्पतरू'; १९६९; मराठी संशोधन-पत्रिका; एप्रिल १९६९ : वर्ष १६ : अंक ३; मराठी संशोधन-मंडळ; मुंबई ( पृ. १८३)</ref>त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.
 
[[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात [[श्रीधर व्यंकटेश केतकर|डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर]] आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. <ref>कुलकर्णी, वसंत विष्णु; मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३); २००७, राज्य मराठी विकास संस्था; मुंबई (पृ.२७) </ref>
ओळ ७७:
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
==संदर्भसूची==
{{refbegin|35em}}
 
* {{citation
| last = कुलकर्णी
| first = वसंत विष्णु
| title = मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३)
| publisher = राज्य मराठी विकास संस्था
| series = डेक्कन कॉलेज हॅण्डबुक सीरीज
| date = २००७
| location = मुंबई
}}
 
* {{cite journal
| last = खानोलकर
| first = गंगाधर देवराव
| title = मराठींत ज्ञानकोश रचण्याचा पहिला प्रयत्न : 'विद्याकल्पतरू'
| journal = मराठी संशोधन-पत्रिका
| issue = एप्रिल १९६९ : वर्ष १६ : अंक ३
| publisher = मराठी संशोधन-मंडळ
| location = मुंबई
| date = १९६९
}}
 
 
 
 
[[वर्ग:ज्ञानकोश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले