"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
नवीन विभाग
ओळ ५:
ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.
 
ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्सायक्लोपीडिया   ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''encyclopedia'', ''encyclopaedia'';) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने विश्वकोश ही संज्ञाही वापरण्यात येते. मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.
 
== ज्ञानकोश ह्या संज्ञेचा मराठीतील वापर ==
ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्सायक्लोपीडिया   ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''encyclopedia'', ''encyclopaedia'';) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने विश्वकोश ही संज्ञाही वापरण्यात येते.
 
== ज्ञानकोशाचे स्वरूप ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले