"मुक्‍त ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेसुद्धा पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
शुद्धलेखन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ २:
येथील लेखनाचा परिघ [[ज्ञानकोश|ज्ञानकोशाचा]] असतो.मुक्‍त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना [[मुक्त]] असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.
 
[[मुक्त]] ज्ञानकोश हा [[मुक्त सॉफ्टवेअर|मुक्त सॉफ्टवेअरच्या]] तत्वावरतत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
[[विकिपीडिया]] हा एक मुक्त ज्ञानकोश आहे जो. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो.
==विश्वकोश संकल्पना==
[[विश्वकोश|विश्वकोशांना]] स्वतःचा विशीष्टविशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्तसंक्षिप्त (मोजके) साक्षेपी (संदर्भ असलेली काही विरूद्धविरुद्ध मते असल्यास, त्याच्यात्यांच्या सह) शक्य तीथेतिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
 
(इथे वाचकांना रूक्षतारुक्षता अपेक्षीतअपेक्षित नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोणदृष्टिकोण:''' आम्ही मोजक्यामोजकी Factsतथ्ये आणि statisticsसांख्यकीय सहमाहिती यांसह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्टविशिष्ट संदर्भासहीतसंदर्भासहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्यातुमचे स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका''' असा असतो.)