"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती यांचा अभ्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यांचा [[अभ्यास]] होय. पौर्वात्य समाजांचे संशोधन करणारी ही विद्या अथवा अभ्यास आहे. पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या असेही याचे वर्णन केले गेले आहे. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. प्राच्यविद्या अभ्याससंस्था,महाराष्ट्रात ठाणे महाराष्ट्र येथे कार्यरत्एक प्राच्यविद्या अभ्याससंस्था आहे. तसेच पुणे येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.
 
 
 
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट]]
==कोश==
* प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा (प्रकाशक [[साप्ताहिक विवेक]])
 
 
[[वर्ग:प्राच्यविद्या]]