"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आशियाई, मुख्य प्रमाणात भारत, चीन व जापान यांच्या संस्कृतींचा अभ्यास
Content deleted Content added
नवीन पान: प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती यांचा अभ्...
(काही फरक नाही)

१८:३६, ८ जुलै २०१८ ची आवृत्ती

प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती यांचा अभ्यास होय. पौर्वात्य समाजांचे संशोधन करणारी ही विद्या अथवा अभ्यास आहे. पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या असेही याचे वर्णन केले गेले आहे. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. प्राच्यविद्या अभ्याससंस्था, ठाणे महाराष्ट्र येथे कार्यरत् आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.

चित्र:Orientology postal stamp India.jpg
प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट

कोश