"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात भर घातली
ओळ ३६:
'''दुर्गा भागवत''' ([[फेब्रुवारी १०]], [[इ.स. १९१०|१९१०]], [[मध्यप्रदेश]] - [[मे ७]], [[इ.स. २००२|२००२]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे योगदान आहे. यात लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा,चरित्र,ललित,संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही मध्येही लेखन आहे.
दुर्गाबाई या विणकाम, भरतकाम उत्तम करत. तसेच पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत.१९७५ साली जाहीर झालेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणा-या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lekh-news/international-womens-day-2017-durga-bhagwat-durgabai-bhagwat-1423697/|title=कॅलिडोस्कोप ( ४. ३. २०१७)|last=रानडे प्रतिभा|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
==शिक्षण==