"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अयोग्य संदर्भ वगळले
लेखात सुधारणा केली
ओळ ३३:
}}
'''दुर्गा भागवत''' ([[फेब्रुवारी १०]], [[इ.स. १९१०|१९१०]], [[मध्यप्रदेश]] - [[मे ७]], [[इ.स. २००२|२००२]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. त्यांनी साहित्याचेवैविध्यपूर्ण विविधसाहित्यप्रकारात प्रकारत्यांचे हाताळलेयोगदान आहे. यात लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा,चरित्र,ललित,संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिशमध्येहीइंग्लिश भाषेमध्येही मध्येही लेखन आहे.
दुर्गाबाई या विणकाम, भरतकाम उत्तम करत. तसेच पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत.{{संदर्भ हवा}}
 
==शिक्षण==
दुर्गा भागवत यांचे मूळ गाव [[पंढरपूर]] होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले.. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुध्दिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू अॅन्ड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती.
 
भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ [[कमला सोहोनी]] या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य [[राजाराम रामकृष्ण भागवत|राजारामशास्त्री भागवत]] हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. दुर्गाबाईंचे वडीलही शास्त्रज्ञ होते.