"अकाबाचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ २:
'''अकाबाचे आखात''' ({{lang-ar|خليج العقبة}}; {{lang-he|מפרץ אילת}}) हे [[लाल समुद्र]]ाच्या उत्तरेकडील एक मोठे [[आखात]] आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस [[अरबी द्वीपकल्प]] तर पश्चिमेस [[सिनाई द्वीपकल्प]] असून ते व [[सुएझचे आखात]] हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. [[इजिप्त]], [[इस्रायल]], [[जॉर्डन]] व [[सौदी अरेबिया]] हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.
 
[[अकाबा]] ह्या [[जॉर्डन]]मधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.
 
[[वर्ग:आखाते]]