"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
[[चित्र:अंतराळ वीरांचा पोशाख.jpg|thumbइवलेसे|[[अंतराळयात्री|अंतराळवीरांच्या]] पोशाखाची प्रतिकृती.]]
[[चित्र:Iss009e29620.jpg|इवलेसे|अवकाश गणवेश]]
अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे [[वातावरण]] पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी [[प्राणवायू]] तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून [[अंतराळ यानाबाहेर यात्रा]] करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो.
[[अंतराळयात्री|अंतराळवीरांचा]] पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे [[अवकाश|अवकाशातील]]ातील धोक्यांपासून संरक्षण करतात. [[त्वचा|त्वचेलगत]] [[पाणी|पाण्यामुळे]] थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर [[शिरस्त्राण]]. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या [[अतीनिल किरणे|अतीनिल किरणांपासून]] बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.
== हे सुद्धा पाहा ==
* [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
[[वर्ग:अवकाश]]
[[वर्ग:अंतराळ विज्ञान]]
[[वर्ग:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख]]
 
== बाह्य दुवे ==
{{अनुवाद|en}}
* {{Webarchiv | url=http://web.mac.com/jimgerard/AFGAS/pages/spacesuit/index.html | wayback=20110511122049 | text=अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका}}:(इंग्रजी मजकूर) ली स्लेज् व जेम्स एच. गेरार्ड यांनी एकत्रित केलेली अमेरिकन अंतराळ पोशाखांबद्दची यादी व वस्तूसंग्रहालयांचे स्थान जेथे ते ठेवण्यात आलेले आहेत.
* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
 
Line १९ ⟶ १५:
* [http://ntrs.nasa.gov/archive/nasa/casi.ntrs.nasa.gov/19900001621_1990001621.pdf Analysis of the Space Shuttle Extravehicular Mobility Unit - 1986]
* [http://ntrs.nasa.gov/archive/nasa/casi.ntrs.nasa.gov/19940017339_1994017339.pdf NASA Space Shuttle EVA tools and equipment reference book - 1993]
* [http://history.nasa.gov/spacesuits.pdf Space Suit Evolution From Custom Tailored to Off-the-Rack]
* [http://www.hq.nasa.gov/alsj/apollo.engin.html 'अपोलो' बद्दलचे अभियांत्रिकी आयाम]: (इंग्रजी मजकूर) अपोलोच्या अंतराळ पोशाखाबद्दलचा विभाग व हातवाही(पोर्टेबल) जीवसहाय्य प्रणाली.
* [http://historicspacecraft.com/spacesuits.html एतिहासिक अंतराळयान -अंतराळ पोशाख] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.nasa.gov/audience/foreducators/spacesuits/historygallery/ नासाचे चित्रदालन] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.zvezda-npp.ru/histor.html Zvezda History (Russian)] [http://translate.google.com/translate?js=y&prev=_t&hl=en&ie=UTF-8&layout=1&eotf=1&u=http%3A%2F%2Fwww.zvezda-npp.ru%2Fhistor.html&sl=ru&tl=en Eng]
* [http://www.ilcdover.com/products_ad_spacesuits.cfm ILCDover.com - Spacesuits] (इंग्रजी मजकूर)
* [http://www.airspacemag.com/space-exploration/Space-Suits-Past-and-Future.html स्मिथसोनियन एर ॲंड स्पेस:अंतराळपोशाख भूतकाळातील व भविष्यातील] (इंग्रजी मजकूर)
* In April 2011, the VOA [[Special English]] service of the [[Voice of America]] broadcast a 15-minute program on the evolution of space suits. A transcript and MP3 of the program, intended for English learners, can be found at [http://www.voanews.com/learningenglish/home/science-technology/A-History-of-Space-Suits-119283494.html अंतराळपोशाखांची उत्क्रांती].(इंग्रजी मजकूर)
 
[[वर्ग:अवकाश]]
[[वर्ग:अंतराळ विज्ञान]]
[[वर्ग:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख]]
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:अवकाश विज्ञान]]