"अंजली पर्वते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
'''डॉ. अंजली पर्वते''' या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम [[संस्कृत]] साहित्यकृतींचे [[मराठी]] अनुवाद केले आहेत. याशिवाय, त्यांचे लेख मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात.
 
अंजली पर्वते [[वाई]]मधील किसनवीर महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत.
 
== लिहिलेली पुस्तके ==
* अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक - भास)
* उपदेश साहस्री (पद्य)
* किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; मूळ संस्कृत महाकाव्य, कवी - भारवि)
* नागानंद (अनुवादित कथासंग्रह; मूळ लेखक - श्रीहर्ष)
ओळ १२:
* प्रतिमा नाटक (अनुवादित संस्कृत नाटक, मूळ लेखक - भास)
* प्रतिमानाटक प्रसन्नराघव (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - जयदॆव)
* प्रश्नोत्तर रत्नमाला हस्तामलकीय भाष्य उपदेश साहस्री (गद्य)
* प्रार्थना (ललित)
* मालतीमाधव आणि अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटके, लेखक - अनुक्रमे भवभूती आणि भास, सहलेखिका - [[शांता शेळके]])
* मुद्राराक्षस (अनुवाद; मूळ - संस्कृत नाटक, लेखक विशाखदत्त)
* विवेकचूडामणि (अनुवादित, मूळ संस्कृत कवी - आदि शंकराचार्य)
* वेणीसंहार (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक भट्टनारायण)
* सरस्वती वंदना (ललित)
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}