"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 62 langlinks, now provided by Wikidata on d:Q83360
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
[[चित्र:Thumbs_up.JPG|100px|rightउजवे|अंगठा]]
'''अंगठा''' हे [[मानवी शरीर|मानवी शरीराच्या]]ाच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले [[बोट]] आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे [[मानव]] बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी [[संस्कृती]] व [[सभ्यता|सभ्यतेचा]] विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.
 
{{साचा:मानवी बोटे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठा" पासून हुडकले