"अ-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
[[Fileचित्र:Vitamin-A-Synthese.png|thumbइवलेसे]]
 
[[Fileचित्र:All-trans-Retinol.svg|thumbइवलेसे|rightउजवे|Chemical structure of [[retinol]], one of the major forms of vitamin A]]
[[File:Vitamin-A-Synthese.png|thumb]]
[[File:All-trans-Retinol.svg|thumb|right|Chemical structure of [[retinol]], one of the major forms of vitamin A]]
 
[[चित्र:Retinol 3D ball.png|250px|इवलेसे|उजवे|अ-जीवनसत्त्व ]]
'''अ-जीवनसत्त्व''' हे शरिराला लागणारे एक महत्त्वाचे [[जीवनसत्त्व]] असून ते पाण्यात विरघळत नाही, पण [[मेदात]] विरघळते. अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.
 
=== '''निर्मिती''' ===
=== '''पोषण''' ===
अ-जीवनसत्त्वामुळे द्ष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफ्फुसे व रक्त यांचे पोषण होते. या जीवनसत्त्वामुळे शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते.
 
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' ===
अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. -
 
१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. याा कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतॊ. राताांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.
 
२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.
Line २१ ⟶ १९:
अ-जीवनसत्त्व हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक वगैरेंत असते.
 
== हे ही पहा ==
 
== हे ही पहा ==
=== मानवी शरिराला लागाणाऱ्या जीवनसत्त्वांची यादी ===
 
==हे ही पहा==
# [[ब-जीवनसत्त्व]]
# [[क-जीवनसत्त्व]]
Line ३१ ⟶ २७:
# [[ई-जीवनसत्त्व]]
# [[के-जीवनसत्त्व]]
 
 
[[वर्ग:जीवनसत्त्वे]]