"वर्ग चर्चा:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(संदेश पाठविला)
[https://en.wikipedia.org/wiki/Tukaram तुकाराम] ;
[https://en.wikipedia.org/wiki/Savata_Mali सावता माळी] ;
 
इयत्ता नववी कला आणि रसास्वाद पुस्तकातील दुवे
 
[https://en.wikipedia.org/wiki/Environmental_enrichment Environmental enrichment] - हा लेख मराठीमध्ये लिहिता येईल;
[https://en.wikipedia.org/wiki/Neuroplasticity Neuroplasticity]- हा लेख मराठीमध्ये लिहिता येईल;
[https://en.wikipedia.org/wiki/Marathi_Vishwakosh Marathi Vishwakosh] - मंडळाची विनोदबुद्धी शाबूत आहे . मराठी विश्वकोशावरील लेखासाठी इंग्रजीमध्ये दुवा ;
[[ग दि माडगूळकर]] - या लेखाचा पुस्तकातील दुवा इंग्रजी विकिपीडियाचा असून अर्धवट आहे ;
[https://en.wikipedia.org/wiki/Charlie_Chaplin चार्ली चॅप्लिन] - इंग्रजी विकिपीडिया ;
[https://en.wikipedia.org/wiki/M._Visvesvaraya मोक्षगुंडम विश्वेश्वरया] - इंग्रजी विकिपीडिया ;
[https://en.wikipedia.org/wiki/Olympic_Games ऑलिंपिक] ;
 
--[[सदस्य:सुबोध पाठक|सुबोध पाठक]] ([[सदस्य चर्चा:सुबोध पाठक|चर्चा]]) १४:२५, ५ जुलै २०१८ (IST)
 
::धन्यवाद, दुवे उपलब्ध करून दिल्याबद्दल. बारकाईने पहिले असता असे लक्षात येते की हे दुवे व्यवस्थित विचार न करता दिले गेले आहेत. सर्च इंग्रजीतून टाकला गेला आणि जे पान आले ती लिंक दिली, किंवा मोबाईलवर सर्च केले आणि ती लिंक दिली (en.m.wikipedia) झाले आहे.आपण यावर सविस्तर निवेदन करून शासनाला देऊया.तसेच शिक्षक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे पोचवूया. आपण दिलेले लेख वर्गीकृत केले आहेत.काही संदर्भ पुस्तके नमूद केली आहेत. त्या पुस्तक/लेखकाविषयी असलेले लेख सुद्धा या वर्गात समाविष्ट करता येतील.<br>
५९०

संपादने