"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{अर्ध संरक्षित}}{{धोरण}}
[[चित्र:लेखन_चक्र.png|उजवे|220px]]
 
मराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वत:चे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन.हि एक प्रदिर्घ आणि नेहमीकरीताची प्रक्रीया आहे.