"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
No edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२५}}</ref>'''शकुंतलाबाई परांजपे''' यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षणांसाठी पुण्याच्या प्रसिध्य '''हुजूरपागा''' शाळेत झाले. मॅॅट्रिक झाल्यानंतर फग्र्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. झल्या. वडिलांसारखे त्यांना [[रॅॅग्लर]] व्हायचे होते.त्यासाठी १९२६ मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.केंब्रिज येथे न्यू हॅॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. [[पॅॅरिस]] आणि [[कोलोन]] येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड [[ट्रायपास]] पदवी त्यांनी प्राप्त केली. महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. त्यांनी १० वर्षे युरोपमध्ये राहून '''जिनेव्हा इंटरनॅॅशनल लेबर ऑफिस''' काम करून अनुभव मिळविला. कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, अशा विविध व्यक्तीमत्व असलेल्या शकुंतलाबाई परांजपे होत. व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२५}}</ref>
 
== व्यक्तिगत माहिती ==
Line ६५ ⟶ ६६:
*थ्री इयर्स इन ऑस्ट्रिलिया
* सेंस अॅॅन्ड नाॅॅन सेंस
 
 
==शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ७५:
* पाळणा लांबवायचा कि थांबवायचा
 
==संदर्भ==
{{विस्तार}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:समाजसेवक|परांजपे,शकुंतलाबाई]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक|परांजपे,शकुंतलाबाई]]