"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''शकुंतलाबाई परांजपे''' यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षणांसाठी पुण्याच्या प्रसिध्य '''हुजूरपागा''' शाळेत झाले. मॅॅट्रिक झाल्यानंतर फग्र्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. झल्या. वडिलांसारखे त्यांना [[रॅॅग्लर]] व्हायचे होते.त्यासाठी १९२६ मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.केंब्रिज येथे न्यू हॅॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. [[पॅॅरिस]] आणि [[कोलोन]] येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड [[ट्रायपास]] पदवी त्यांनी प्राप्त केली. महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती.कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, अशा विविध व्यक्तीमत्व असलेल्या शकुंतलाबाई परांजपे होत.
 
'''शकुंतलाबाई परांजपे''' या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती.
 
== व्यक्तिगत माहिती ==
[[रँग्लर परांजपे]] हे त्यांचे वडील पुण्याच्या प्रसिध्य फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक , उच्चशिक्षित, वाचन, व्यासंगाने परिपूर्ण होते.
[[रँग्लर परांजपे]] हे त्यांचे वडील होते.
[[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे.
 
==लेख==
आमच्या लाडक्या मांजरांचा इतिहास
 
शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.