"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
 
[[चित्र:बांबू बन.jpg|इवलेसे|बंगलोर (भारत) येथील बांबू वन]]
वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले. <ref>पाटील मिलिंद, फायद्याची बांबू शेती, वनराई , मे २०१८, पृष्ठ १३ </ref>
==प्रकार==
पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणार्‍या जवळ जवळ १४०० बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते.
ओळ २७:
 
== बांबू पिकाचे वैशिष्ट्य ==
जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. <ref>पाटील मिलिंद, फायद्याची बांबू शेती, वनराई , मे २०१८, पृष्ठ १३ </ref>बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो.
 
== उत्पादन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले