"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चुकीचे शब्द
चुकीचे शब्द काढूण टाकले
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''गूगल''' (किंवा ''गूगल इनकॉर्पोरेटेड'') ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कंपनी [[गूगल शोध|गूगल शोधयंत्र]], [[ऑर्कुट]], यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.व या माहितीचे श्रेय दोन जणांना जाते. तेे म्हणजे श्री. सागर निकम सर आणी श्री. शुभम पाटील निकम सर .दद
 
गूगलगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. [[डिसेंबर ३१]], [[इ.स. २००६|२००६]] रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमधील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना [[लॅरी पेज]] व [[सर्गेई ब्रिन]] यांनी [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९९८|१९९८]] रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५, पासून सुंदर पिचाई गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
 
''गूगल'' हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले