"वि.स. खांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो "विष्णू सखाराम खांडेकर" ला ने संरक्षित केले ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत)) |
संदर्भ हवा |
||
ओळ ७:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ११ जानेवारी १८९८
| जन्म_स्थान = [[सांगली]]
| मृत्यू_दिनांक = ०२ सप्टेंबर १९७६
| मृत्यू_स्थान = [[मिरज]]
| कार्यक्षेत्र = कादंबरीकार
| राष्ट्रीयत्व =
ओळ ३३:
== पूर्वायुष्य ==
* वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील [[सांगली]]त झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. [[रूपक कथा]] हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. {{संदर्भ हवा}}
[[रचनाकौशल्य]] व [[तंत्रनिपुणता]] खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे [[जीवनवादी]] लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
ओळ ४१:
== व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य ==
* इ.स. १९२० साली खांडेकरांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
* तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात
* आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.{{संदर्भ हवा}}
== खांडेकरलिखित पुस्तके ==
ओळ १२२:
== बाह्यदुवे ==
* [http://www.marathimati.net/september-2/ वि. स. खांडेकर स्मृतिदिन] - [[मराठीमाती]]
==संदर्भ==
|