"ऑड्री हेपबर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Audrey Hepburn Roman Holiday cropped.jpg|thumb|right|ऑड्री हेपबर्न]]
'''ऑड्री हेपबर्न''' (जन्म : [[४ मे]], [[इ.स. १९२९]]; मृत्यू :. - [[२० जानेवारी]], [[इ.स. १९९३]]) ही एक ब्रिटिश अभिनेत्री, नर्तक आणि मानवतावादी स्त्री होती. चित्रपट आणि फॅशन तारा म्हणून ओळखली जाणारी हेपबर्न [[:en:Classical_Hollywood_cinema|हॉलिवूडच्या सोनेरी काळात]] सक्रिय होती. [[:en:American_Film_Institute|अमेरिकन चित्रपट संस्थेने]] तिला हॉलिवूडच्या सोनेरी काळातील तृतीय सर्वोत्तम स्त्री कलाकार म्हणून सन्मानित केले आहे.
 
हिचे मूळ नाव ''ऑड्री कॅथलीन रस्टन'' होते.