"यवतमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो देवळांचा भाग लिहिला
ओळ १७:
|महापौर =
|क्षेत्रफळ =
|किमान उंची = <!--समुद्रसपाटीपासून४४५ मीटर उंची-->
|कमाल उंची = <!--समुद्रसपाटीपासून उंची-->
|लोकसंख्या =१,२२,९०६ (२०११ची जनगणना)
|घनता =
|वेळ =?
|वेब = {{URL|www.yavatmal.nic.in}}
| latd = |latm = | lats = | latNS =
| longd = |longm = | longs = | longEW =  
}}
 
==यवतमाळातील देऊळे==
यवतमाळात अनेक देवाची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
* दत्त मंदिर
* जिन्याचा गणपती
 
 
 
{{जिल्हा शहर|ज=यवतमाळ जिल्हा|श=यवतमाळ}}
'''यवतमाळ''' (Yavatmal/Yeotmal) शहर हे [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे [[कापूस]] पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला ''कापसाचे शहर'' म्हटले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/यवतमाळ" पासून हुडकले