"मगध (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to mr:मगध राज्य
मगध राज्य ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
'''मगध साम्राज्य''' हे प्राचीन [[भारत]]ातील एक बलाढ्य राज्य व सोळा [[महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील [[बिहार]], [[झारखंड]], [[उत्तर प्रदेश]] व [[नेपाळ]]च्या काही भागापर्यंत होत्या. [[सम्राट बिंबिसार]] या साम्राज्याचा संस्थापक होता.
#पुनर्निर्देशन [[मगध राज्य]]
 
[[हर्यक वंश]] (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा [[बिंबिसार]] होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली [[राजधानी]] बनवले. हर्यक वंश हे नागवंश कुळाची एक उपशाखा होती. याने कौशल व वैशाली या राज-परिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी [[राजा प्रसेनजीत]]ची बहिण होती. ज्यामुळे त्याला [[काशी]] नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.
 
==प्रशासन==
कुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वत: शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे.
 
[[वर्ग:महाजनपदे]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन राज्ये]]
[[वर्ग:भारतीय साम्राज्ये]]