"आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

दुवा
(नवीन)
 
(दुवा)
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|ALB|KALB|ALB}} हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क]] राज्यातील [[आल्बनी, न्यू यॉर्क|आल्बनी]] शहरातील विमानतळ आहे.
 
येथून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] निवडक शहरांना थेट प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी [[साउथवेस्ट एरलाइन्स]], [[डेल्टा एरलाइन्स]] आणि [[अमेरिकन एरलाइन्स]]ने प्रवास करतात.