"उत्क्रांतिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 15 langlinks, now provided by Wikidata on d:Q1076026
दुवा जोडला
ओळ १:
उत्क्रांतिवाद :
'''सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत [[उत्क्रांती|उत्क्रांत]] होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात.''' असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धांत [[चार्ल्स डार्विन]] आणि [[आल्फ्रेड रसेल वॉलेस]] यांनी [[जुलै १]] [[इ.स १८५८]] मध्ये मांडला.
[[चार्ल्स डार्विन]] याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना [[लेखक]] [[शास्त्रज्ञ]] [[निरंजन घाटे]] म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".