"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
→‎बावीस प्रतिज्ञा: मुख्य लेख साचा
ओळ १५:
==बावीस प्रतिज्ञा==
धम्म दीक्षेबरोबरच [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या धर्मांतरित नवयानी बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांत नवबौद्ध धर्माचे सार आहे.
{{मुख्य|बावीस प्रतिज्ञा}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
१ ) मी, ब्रह्म, [[विष्णु]] आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
 
२ ) मी, [[राम]] व [[कृष्ण]] यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
 
३) मी, गौरी-[[गणपती]] इत्यादी [[हिन्दू]] धर्मातील देव देवतांस मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही
 
४) देवाने [[अवतार]] घेतले यावर माझा विश्वास नाही.
 
५ ) [[बुद्ध]] हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
 
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
 
७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.
 
८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.
 
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
 
१०) मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन.
 
११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.
 
१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.
 
१३) मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
 
१४) मी चोरी करणार नाही.
 
१५) मी खोटे बोलणार नाही.
 
१६) मी व्यभिचार करणार नाही.
 
१७) मी कोणत्याही नशायुक्त पदार्थाचे सेवन करणार नाही.
 
१८) प्रज्ञा, शील, व करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन.
 
१९) मी, माझ्या जुन्या मनुष्यमात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.
 
२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
 
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
 
२२) इत:पर बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
 
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
 
 
{{संदर्भनोंदी}}
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Navayana Buddhists|नवयान बौद्ध}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले