"प्रीतिलता वड्डेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १२:
 
ढोलघाटला परतून प्रीतिलतांनी 'नंदनकानन' शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदूस्थान रिपब्लिकन आर्मी मधील त्यांचे सहकारी [[सूर्यसेन]] यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. ४ [[सप्टेंबर]] १९३२ ला रात्री ९.३० वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकाऱ्यांनी [[पहाडतळी]] रेल्वेस्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी १५ अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले.
 
[[वर्ग:महिला क्रांतीकारक]]