"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
टंकन दोष सुधारले.
ओळ २०:
* '''नर्तकी''' - [[नाच|नर्तन]] करणारी.
 
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. आहेकाही शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेहऱ्यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक रेखांकन या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुलाबाजूला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने (?) देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* '''शुकसारिका''' - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.
ओळ ३६:
[[खजुराहो]] तसेच [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्या]]तील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''मांडीवर [[विंचू]] असलेली-''' या सुरसुंदरीच्या मांडीवर विंचू कोरलेला असतो. विंचू हे कामविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचेसुरसुंदरीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''मर्कटासह सुंदरी'''- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
ओळ ४६:
* '''कंदुकक्रिडामग्ना''' - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
 
तरुण युवतींना चेंडू खेळायला आवडतो असा संदर्भ [[बाणभट्ट]] या संस्कृत लेखकाने नोंदविलेला आहे. [[दंडी]] या संस्कृत लेखकानेही एका राजकन्येला चेंडू खेळण्याची आवड असल्याचे नोंदविले आहे. शिल्पातील सुंदरी असा चेंडू खेळण्यात मग्न असण्याचे तपशील शिल्पातून दिसून येतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nKJiBUFrmfoC&pg=RA1-PA195&dq=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiyg4CF1PXbAhWOXisKHW3vAqEQ6AEILzAC#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80&f=false|title=Cultural Contours of India: Dr. Satya Prakash Felicitation Volume|last=Śrivastava|first=Vijai Shankar|date=1981|publisher=Abhinav Publications|isbn=9780391023581|language=en}}</ref>
 
* '''मुग्धा''' - मुग्ध करणारी
ओळ ५५:
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:Markanda7.jpg|right|thumb|मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्‍ना, मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या,[[मार्कंडा]]
चित्र:Markanda11.jpg|right|thumb|'शुकसारिका' सुरसुंदरी, [[मार्कंडा]]
चित्र:Markanda8.jpg|right|thumb|[[मार्कंडा]] येथील विविध सुरसुंदऱ्या