"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर काढला
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Curvy surasundari in barely-there saree writes love letter (6559182205).jpg|thumb|350px|खजुराहो येथील सुरसुंदरी]]
सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातीळशिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. '''सुरसुंदरी''' हे शिल्प [[भारत|भारतातील]] अनेक मंदिरांच्या कोरीव<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात [[यक्ष|यक्षिणी]] असतात असा समज आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील तयाचीत्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. <ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5786072-NOR.html|title=मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र|last=डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
"क्षीरार्णव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे. <ref name=":1" />
==सूरसुंदरींची विविध रूपे==
ओळ १३:
* '''चामरी''' - देवतांवर, थोर लोकांवर [[चामर]] धरून उभी असलेली.
* '''नर्तकी''' - [[नाच|नर्तन]] करणारी.
 
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. आहे शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेह-यावरचेहऱ्यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक अन्नकणरेखांकन या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने (?) देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* '''शुकसारिका''' - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.
मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5891780-PHO.html|title=शिल्पीप्रिय शुकसारिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१० जून २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
* '''नृपूरपादिका''' - पायात [[घुंगरू|नुपूर]] बांधतांना.
 
* '''मर्दला''' - चर्मवाद्य वाजवत असलेली.
 
* '''आलस्यकाया''' - आळसावलेल्या स्थितीत असलेली, आळस देणारी.
 
* '''शुभगामिनी''' - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.[[खजुराहो]] तसेच [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्या]]तील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* '''शुभगामिनी''' - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.
मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.
 
* '''शुभगामिनी''' - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.[[खजुराहो]] तसेच [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्या]]तील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''मांडीवर [[विंचू]] असलेली-''' या सुरसुंदरीच्या मांडीवर विंचू कोरलेला असतो. विंचू हे कामविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''मर्कटसह सुंदरी'''- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''स्वाधीनपतिका'''- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5823553-PHO.html|title=एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''पत्रलेखिकास्वाधीनपतिका'''-त्रिभंग अवस्थेतआपल्या उभीसौंदर्याने असलेलीआपला हीप्रियकर सुंदरीकिंवा हातातीलपती बोरूनेयाला भूर्जपत्रावरस्वतःच्या लेखनअंकित करीतठेवणाऱ्या असते.या टीसुंदरी प्रियकरालाशिल्पपटावर पटेलअंकित लिजित आहे असे संकेत दिसून येतातअसतात. मंदिरांच्यात्यांच्या बाह्यमुखावर मार्गावरअहंकार असलेलीआणि पत्रलेखिकासौंदर्याचा परमेश्वराच्याअभिमानही विरहातदाखविलेला त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जातेअसतो.<ref name=":1">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTMLCL-dr-58325105823553-NORPHO.html|title=मंदिरावरीलएक शृंगार नायिका- स्वाधीन पत्रलेखिकापतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
*'''पत्रलेखिका'''-त्रिभंग अवस्थेत उभी असलेली ही सुंदरी हातातील बोरूने भूर्जपत्रावर लेखन करीत असते. ती प्रियकराला पत्र लिहित आहे असे संकेत दिसून येतात. मंदिरांच्या बाह्य मार्गावर असलेली पत्रलेखिका परमेश्वराच्या विरहात त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जाते.<ref name=":1">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5832510-NOR.html|title=मंदिरावरील पत्रलेखिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
* '''कंदुकक्रिडामग्ना''' - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
 
Line २९ ⟶ ४३:
 
* '''मुग्धा''' - मुग्ध करणारी
 
* '''जया'''
काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्येवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.<ref name=":0" />
Line ३८ ⟶ ५३:
चित्र:Markanda8.jpg|right|thumb|[[मार्कंडा]] येथील विविध सुरसुंदऱ्या
File:Sursundari khidrapur.jpg|thumb|खिद्रापूर मंदिरावरील सुरसुंदरी
File:Lover writing a letter.jpg|thumb|पत्रलेखिका, खिद्रापूर मंदिर
File:Lazy Abhisarika.jpg|thumb|आल्सयकाया
</gallery>