"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
मजकूर काढला
ओळ ७:
सुरसुंदरीना देण्यात आलेली नावे ही त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:
* '''दर्पिणी''' - हातात आरसा घेऊन उभी राहुन त्यात आपले रूप न्याहाळत असलेली.
* '''तोरणा''' - ([[तोरण]] धरुन असलेली?){{संदर्भ हवा}}
* '''डालांबिका''' - [[आंबा|आंब्याची]] डहाळी हातात धरुन उभी असलेली.
* '''पद्मगंधा''' - हातात [[कमळ|पद्म]] धरुन उभी असलेली व त्याचा सुवास घेत असलेली.