"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
शुद्धलेखन दुरुस्ती
ओळ २१:
* '''आलस्यकाया''' - आळसावलेल्या स्थितीत असलेली, आळस देणारी.
* '''शुभगामिनी''' - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.[[खजुराहो]] तसेच [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली जिल्ह्या]]तील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''मांडीवर [[विंचू]] असलेली-''' या सुरसुंदरीच्या मांडीवर विचूविंचू कोरलेला असतो. विंचू हे कांविकाराचेकामविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''मर्कटसह सुंदरी'''- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''स्वाधीनपतिका'''- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5823553-PHO.html|title=एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>